Podcasts by Aao Baitho...Kuchh Sunate Hain

Aao Baitho...Kuchh Sunate Hain

आओ बैठो कुछ सुनाते है....हे आहे आपलं आणि आपलंच वाटणारं गप्पांच ठिकाण इथे रंगतात गप्पा मैत्रीच्या, निखळ आनंदाच्या, आयुष्यातल्या खऱ्या खुऱ्या अनुभवांच्या. इथे उलघडतात जुन्या आठवणी आणि नवे किस्से. इथे भेटीस येतील आवाज तुमच्या आमच्यातल्याच मनमौजी मित्रांचे, त्यांच्यातल्या अतरंगीपणाचे!
तो आओ बैठो, कुछ सुनाते है.....!

Further podcasts by Jayesh Kumbhar

Podcast on the topic Selbstverwirklichung

All episodes

Aao Baitho...Kuchh Sunate Hain
फ्रेंडशिपचा फंडा सारा || EP.01 from 2020-07-09T15:09:28

या Episode मध्ये सादर करत आहोत, कधीही न भेटलेल्या दोघांचा भन्नाट निर्णय. ऐकूया Jay आणि Wini सोबत... 🎧

Listen
Aao Baitho...Kuchh Sunate Hain
??????????? ???? ???? || EP.01 from 2020-07-09T15:09:28

?? Episode ????? ???? ??? ????, ????? ? ????????? ??????? ?????? ??????. ????? Jay ??? Wini ????... ?

Listen