490 मराठी - न्याय संहिता विधायक २०२३ प्रस्थावित कायद्यातील खुनाचे १०१ कलम (पूर्वीचे ३०२) #murder - a podcast by Adv.Arun Deshmukh

from 2023-09-07T11:35:18

:: ::

खुनाचे कलम ३०२ आता होणार कलम १०१

न्याय संहिता विधायक २०२३ प्रस्थावित नवीन कायद्यातील खुनाचे कलम १०१(पूर्वीचे ३०२) मध्ये असणाऱ्या तरतुदी. दोन्ही कलमात काय फरक घडला आहे ?

या युट्युब व्हिडिओ मधुन आपणास माहीत करून देत आहेत आपले लाडके कायदेशीर सल्लागार लायन एड अरुण देशमुख

Further episodes of ADV. ARUN DESHMUKH SHOW

Further podcasts by Adv.Arun Deshmukh

Website of Adv.Arun Deshmukh