492 Marathi IPC Sections 375 and 376 Rape - a podcast by Adv.Arun Deshmukh

from 2023-10-14T14:34:34

:: ::

*बलात्काराची व्याख्या आणि बलात्काराबद्दलची शिक्षा सांगणारे भारतीय दंड संहितेचे कलम 376 आता नवीन प्रास्तावित संहितेत झाले कलम 63*

*भारतीय दंड संहितेत होऊ घातलेल्या प्रस्तावित बदलात काही कलमांचे फक्त क्रमांक बदलले आहेत*

*अर्थात काही बाबी थोड्याफार फरकाने कमी जास्त केल्या असल्या तरी काही कलमांचे फक्त क्रमांक बदलले आहेत त्यातील एक म्हणजे बलात्काराचे कलम*

Further episodes of ADV. ARUN DESHMUKH SHOW

Further podcasts by Adv.Arun Deshmukh

Website of Adv.Arun Deshmukh