500 मराठी - दोषी व्यक्तिंना असलेले घटनात्मक अधिकार #Constitutional rights of the convicted person - a podcast by Adv.Arun Deshmukh

from 2023-11-05T07:54:25

:: ::

दोषी व्यक्तिंना असलेले घटनात्मक अधिकार

आपली घटना प्रत्येक नागरिकाला असलेले हक्क आणि अधिकार सांगते. जो गुन्हेगार आहे किंवा आरोपी आहे त्यालाही काही अनन्यसाधारण असे अधिकार घटनेने बहाल केलेले आहेत.

हे अनन्यसाधारण असे अधिकार कोणते ते जाणून घेऊया या युट्युब व्हिडिओ मधुन. जे सांगत आहेत आपले लाडके कायदेशीर सल्लागार लायन एड अरुण देशमुख.

अनन्यसाधारण असे अधिकार

Constitutional rights of the convicted person

Further episodes of ADV. ARUN DESHMUKH SHOW

Further podcasts by Adv.Arun Deshmukh

Website of Adv.Arun Deshmukh