UT 107- साडेसातीचा दाह श्री हनुमानाच्या पुजनानी कसा कमी होतो? श्रीशनि-श्रीमारूती नाते सांगणारी कथा - a podcast by Adv.Arun Deshmukh

from 2023-11-03T06:42:03

:: ::

*श्री शनिवारचे व श्री मारुतीरायाचे अतुट संबंध या कथे द्वारा मांडलेले आहे.*

*बर्याच वेळी साडेसाती असो की शनिपिडा असो श्री मारुतीरायाची पुजा करायला सांगितली जाते.*

*अशावेळेस अनेकांच्या मनात हा प्रश्न जरूर येतो की मारूतीरायाचीच पुजा का ?*

*याचे उत्तर या युट्युब व्हिडिओच्या कथेमधुन सांगितलेले आहे.*

Further episodes of ADV. ARUN DESHMUKH SHOW

Further podcasts by Adv.Arun Deshmukh

Website of Adv.Arun Deshmukh