UT 111 माझ्या आजीची कै. लक्ष्मीबाई देशमुख यांची कौतुकाची खासियत व कोणतीही बात सांगण्याची हातोटी - a podcast by Adv.Arun Deshmukh

from 2023-11-13T12:22:57

:: ::

आज आपल्याला सदोदित अतृप्त आत्मे आजूबाजूस आढळतात. समाधानी माणसांची या जगात वाणवा आहे. अशावेळेस मनापासून आपले कोणी कौतूक करणारे भेटले तर... आणि ते कौतूकही खास लोकां समोर केलेले असेल तर..

माझ्या आजीची कै. लक्ष्मीबाई देशमुख यांची कौतुकाची खासियत व कोणतीही बात सांगण्याची हातोटी त्यामुळेच वेगळी होती. दादर नाही तर अनेक ठिकाणाहून तिला खास घरी जेवूनच जाण्याचे आग्रहाचे निमंत्रण असायचे. व हे निमंत्रण सासुबाईंचेच नव्हे तर सूनबाईंचेही असायचे ही मात्र गंमत होती ..

Further episodes of ADV. ARUN DESHMUKH SHOW

Further podcasts by Adv.Arun Deshmukh

Website of Adv.Arun Deshmukh