Podcasts by Gol Gappa

Gol Gappa

जगात वेगवेगळी माणसे असतात. सगळीच मजेशीर, आगळी, वेगळी. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग बनवतात त्यांच्या गोष्टी, काही गोष्टी जगप्रसिद्ध , काही आठवणीत हरवलेल्या तर काही हृदयाच्या कोपरात लपलेल्या .

अश्या मजेशीर लोकांच्या आंबट, गोड़ , चमचमीत गोष्टी आपल्याला हसवायला, हसवता-हसवता डोळ्यात टिचकन पाणी आणायला आणि गप्पा रंगवायला येत आहेत आमचा नवीन मराठी पॉडकास्ट गोल-गप्पा with Trupti Khamkar वर.

Part interview, part comedy, and a whole lotta fun! Golgappa is IVM's first Marathi podcast hosted by actress and comedian Trupti Khamkar. She sits down with interesting people to talk about their origins, interests, and some sweet and sour conversations.

Listen to the first episode out on 16th January!

You can follow Trupti Khamkar on Instagram @actortrupti

You can listen to this show and other awesome shows on the IVM Podcast App on Android: https://goo.gl/tGYdU1 or iOS: https://goo.gl/sZSTU5

You can check out our website at http://www.ivmpodcasts.com/

Further podcasts by IVM Podcasts

Podcast on the topic Comedy

All episodes

Gol Gappa
Announcement from 2020-07-29T00:35:04

Announcement

See omnystudio.com/listener for privacy information.

Listen
Gol Gappa
Ep. 80: Golgappa with Vedashree Mahajan from 2020-07-22T00:35:05

आजची आपली पाहुणी अभ्यासात अव्वल आहेच पण त्या सोबत ती एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे नृत्य आणि संगीत शिकते आहे.
बालकलाकार म्हणून तीने काही अवॉर्ड विनींग सिनेमांमध्ये कामं केली आहेत. गप्पा मारुया वे...

Listen
Gol Gappa
Ep. 79: Golgappa with Siddharth Menon from 2020-07-15T00:35:06

आजचा गोलगप्पा खूप खास आहे कारण आजचा पाहूणा खास आहे आणि हा माझा बर्थडे एपिसोड आहे.
सिद्धार्थ एक खूप सुंदर कलाकार आहे अभिनय तो अप्रतिम करतोच पण तो नाचतो आणि गातो ही खूप सुंदर.
आणि तो एक खूपच...

Listen
Gol Gappa
Ep 78: Golgappa with Ishan Manjrekar from 2020-07-08T00:35:01

लॉकडाऊनच्या काळात आपल्या जर कोणी खुप साथ दिली असेल तर ते आहेत वर्चुअल गेम्स. ह्या गेम्सना डिझाईन करण्यात किती कसं लागतो आणि किती मजा येते, या आणि बर्याच गंमती जमती सांगायला येत आहे ईशान मांजरेकर...

Listen
Gol Gappa
Ep. 77: Golgappa with Savita Prabhune from 2020-07-01T00:35:05

आजचा गोलगप्पा जरा आगळा-वेगळा आहे. बरेच प्रश्ण विचारायचे राहूनच गेले कारण ही सुंदर लव-स्टोरी इतकी छान रंगली!
एका खर्या-खुर्या राजकन्येची गोष्ट सांगायला आली आहे सविता प्रभुणे फक्त गोल-गप्पा विथ...

Listen
Gol Gappa
Ep. 76: Golgappa with Aditi Surana from 2020-06-24T00:35:04

आताच्या काळात आपल्या जास्तीत जास्त वाईट बातम्या ऐकू येत असतात, अशा वेळी एंझाइटी, डिप्रेशन सारख्या गोष्टी आपल्यावर काबु करायला तयार असतात.
आजची आपली पाहुणी अदिती सुरांना जी स्वतः ग्राफोलोजिस्ट...

Listen
Gol Gappa
Ep. 75: Golgappa with Ashutosh Nagrale from 2020-06-17T00:35:03

सध्याच्या आणिबाणीच्या वेळी बरेच कोविड सैनिक आपल्यासाठी झटत आहेत. आजचा आपला पाहुणा माझा नुसता जवळचा मित्र नव्हे तर असाच एक सैनिक आहे.
आशुतोष एअर इंडिया सोबत रेस्क्यू फ्लाईट्स वर cabin crew असत...

Listen
Gol Gappa
Ep. 74: Golgappa with Durga Gawde from 2020-06-10T00:35:05

आपले आजचे पाहुणे अथांग शक्तीचं रुप आहे. दुर्गा गावडे आर्टिस्ट आहे आणि त्याहुनही महत्वाचं ते जेंडर-फ्लुईड आहेत. त्याच्या कडे सांगायला आणि आपल्या साठी त्यांच्याकडून शिकायला खूप काही आजच्या गप्पांम...

Listen
Gol Gappa
Ep. 73: Golgappa with Madhuri Desai from 2020-06-04T09:03:11

मराठीत युट्युब कॉंटेंट बनवणार्या काही मोजक्या लोकांपैकी माधुरी एक आहे. नृत्य, अभिनय, ट्रावल, मेकअप आणि बर्याच वेगवेगळ्या विडीयो मध्ये आपण तिला पाहिलं आहे.
हिच मज्जा करणारी माधुरी एकटी भटकंती ...

Listen
Gol Gappa
Ep. 72: Golgappa with Vijay Patwardhan from 2020-05-27T00:35:03

एक उत्कृष्ट अभिनेता आणि तितकाच उत्तम लेखक गुपचुप लपून आपली कामगिरी बजावत असतो. सुदैवाने तो तृप्तीला सहकलाकार म्हणून लाभला आणि मग कायमचा लाडका दादा झाला.
खास आपल्या सोबत गप्पा मारायला आला आहे ...

Listen
Gol Gappa
Ep. 71: Golgappa with Abhay Mahajan from 2020-05-20T00:35:02

आपल्या नावा प्रमाणे अभय सतत स्वतःला नवीन चॅलेंज मध्ये झोकून देत असतो. अव्वल दर्जाचा अभिनेता आणि त्याहुनही चांगला नर्तक आज आपल्याला पाहुणा म्हणून लाभला आहे.
अभिनेता म्हणून स्वतःला सतत तयार ठेव...

Listen
Gol Gappa
Ep. 70: Golgappa with Pralhad Kudtarkar from 2020-05-13T00:35:02

परेलच्या वेगवेगळ्या सणातुन आणि उत्सवातुन आपली कामगिरी सुरु करुन, एक एक टप्पा पार पाडत, रात्रीस खेळ चाले नावाच्या मालिकेचं लेखन आणि त्यात एक सुंदर पात्र साकारे पर्यंतचा प्रवास खुप वेगवेगळ्या अनुभ...

Listen
Gol Gappa
Ep. 69: Golgappa with Abhay Kulkarni from 2020-05-06T00:35:02

काधी कधी खजीन्याची पेटी आपल्या समोर लीलया पडलेली असते आणि आपल्या लक्षात ही येत नाही की आपण कशाला मुकलोय.
आजचा गोलगप्पा केवळ गप्पा नव्हे तर एका प्रकारचा मास्टर क्लासच म्हणावा. आपली विलक्षण गोष...

Listen
Gol Gappa
Ep. 68: Golgappa with Suyog Risbud from 2020-04-29T00:35:03

दापोलीतून निघुन मुंबई आणि मग थेट मिलान ला जाऊन डिझाईन चा अभ्यास करून आपलं पॅशन फॉलो करणारा सुयोग रिसबूड, आला आहे आपल्याला त्याची ह्या सुंदर प्रवासाची गोष्ट सांगायला फक्त गोलगप्पा विथ तृप्ती खामक...

Listen
Gol Gappa
Ep. 67: Golgappa with Sarang Sathaye from 2020-04-22T00:35:02

उत्कृष्ट अभिनेता, दिग्दर्शक, क्रिएटर, कॉमेडियन आणि सगळ्यांचा लाडका 'बब्बू' म्हणजेच भाडिपा, भाटुपा आणि विषय खोलचा फाऊंडर सारंग साठ्ये येत आहे आपल्याशी गप्पा मारायला फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामक...

Listen
Gol Gappa
Ep. 66: Golgappa with Yugandhar Deshpande from 2020-04-15T00:35:03

लॉकडाऊनच्या काळात नाट्यकर्मींना शांत घरी बसणं औघडच म्हणायचं. तर कोरोना थिएटर नावाची नवीन ॲक्टिव्हीटी चालू केली आहे एका नाटक वेड्या मित्राने. जो स्वतः लेखक आहे.
कोरोना थिएटर आणि अजून बर्याच ना...

Listen
Gol Gappa
Ep. 65: Golgappa with Mrinmayee Godbole from 2020-04-08T00:35:03

आपल्या खास मैत्रीणीशी एका स्टुडिओ मध्ये बसुन गप्पा मारायची मज्जाच काही और आहे.
आठवणी, गोष्टी, गंमती-जंमती आणि बरंच काही घेऊन येत आहोत मी, तृप्ती आणि माझी लाडकी मृण्मयी फक्त गोल-गप्पा विथ तृप्...

Listen
Gol Gappa
Ep. 64: Golgappa with Deepak Sorap from 2020-04-01T00:35:02

फिटनेसचं वेड वेळ-काळ बघत नसतं, आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्या सुदैवाने हे वेड लागू शकतं.
चाळीशी गाठल्यावर एके दिवशी आपल्याला वाटू शकतं की चला आता जरा तब्येतीवर लक्ष देऊ. अशीच एक खूप प...

Listen
Gol Gappa
Ep. 63: Golgappa with Nikhil Mahadeshwar from 2020-03-25T00:35:02

सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग झाला आहे. आपली प्रत्येक माहितीची खासगी आणि सोशल, या न त्या रुपात इंटरनेट वर कायम नोंद होत असते.
अशा या इंटरनेट युगात सायबर सेफ्टी हा खूप महत्त्वाचा ...

Listen
Gol Gappa
Ep. 62: Golgappa with Mehak Mirza Prabhu from 2020-03-18T00:35:02

सगळ्यांकडे खूप गोष्टी असतात, त्या गोष्टी कधी आपल्या आठवणीत दडुन राहतात तर कधी खूप सुंदर कथांच्या रुपात सर्वांचं मनोरंजन करतात.
मेहेक मिर्झा प्रभूंच्या गोष्टींची सुद्धा एक आगळीवेगळी गोष्ट आहे....

Listen
Gol Gappa
Ep. 61: Golgappa with Prakash Jakatdar from 2020-03-11T00:35:02

On this week's episode, host Trupti is joined by Mr Prakash Jakatdar, a whistler and Mathematics Professor. They discuss about how he inculcated the culture of reading within the family which he...

Listen
Gol Gappa
Ep. 60: Golgappa with Laxmi Krishnan from 2020-03-04T00:35:02

पुस्तकं, कविता आणि साहित्य यावर प्रेम असलेली माणसं चालता फिरता खजीना असतात. असाच एक खजीना आपल्याला आज पाहुणी रुपात सापडला आहे.
आपल्याशी गप्पा मारायला येत आहे लक्ष्मी कृष्णन फक्त गोल-गप्पा विथ...

Listen
Gol Gappa
Ep. 59: Golgappa with Karan and Neel from 2020-02-26T00:35:03

सोशल मीडिया आज आपल्या आयुष्यातला अविभाज्य भाग बनला आहे..‌. सध्या मराठी भाषा आणि संस्कृतीला बरीच लोकं इंटरनेट वर आणत आहेत. याच कखमरीचा सिंहांचा वाटा उचलतात "गल्ली चे वल्ली" करणं आणि नील.
हा वे...

Listen
Gol Gappa
Ep. 58: Golgappa with Amruta Karnik from 2020-02-19T00:35:03

आपल्याला कधी कधी आयुष्यात सहज लोकं सापडतात आणि आपल्याला कळतं की अरे हा तर लपलेला खजीना आहे!!!
असाच एक लपलेला खजीना आज आपल्याशी गप्पा मारायला येत आहे... फोटोग्राफीच्या माध्यमातून चमचमीत खमंग ज...

Listen
Gol Gappa
Ep.57: Golgappa with Lalit Prabhakar from 2020-02-12T00:35:03

ज्याची आपण डोळ्यात तेल घालून वाट पाहत होतो... तो क्षण हाच असावा कदाचित... महाराष्ट्राचा लाडका ललीत प्रभाकर आला आहे आपल्याशी गप्पा मारायला फक्त गोलगप्पा विथ तृप्ती खामकर वर

This week host T...

Listen
Gol Gappa
Ep. 56: Golgappa with Pranit Shilimkar from 2020-02-05T00:35:03

असं म्हणतात, We are what we eat आणि त्या सोबत जरासं मार्गदर्शन आणि व्यायाम मिळाला तर एक सुपर फिट व्यक्ति बनणं अगदीच सोप्पं.
आपल्या मराठी तारकांना असंच सुपर-फिट करण्याचा मक्ता उचलला आहे आजच्या...

Listen
Gol Gappa
Ep. 55: Golgappa with Prajakta Koli from 2020-01-29T00:35:04

आजच्या पाहुणी ची काय ओळख करावी यु-ट्युब वर गेली पाच वर्ष अथक सुंदर, मेजेशीर, इंफरमेटीव कॉंटेंट बनवून जगभर लोकांची मनं जीकायचं काम केलं आहे प्राजक्ता कोळीने.
इतक्या लहान वयात इतकी कामगीरी कशी ...

Listen
Gol Gappa
Ep. 54: Golgappa with Girija Oak Godbole from 2020-01-22T00:35:04

This week Trupti is joined by Girija Oak Godbole, an actor who is multi-faceted and believes in making the earth a sustainable planet for a better future. She shares stories of how she had to pr...

Listen
Gol Gappa
Ep. 53: Golgappa with Rohit Malekar from 2020-01-15T00:35:03

This week Trupti is joined by Rohit Malekar, a celebrity photographer. He shares stories of his experience shooting Northern lights, some tips for young photographers and much more.

You ca...

Listen
Gol Gappa
Ep. 52: Golgappa with Nikhil Mahajan from 2020-01-08T00:30

This week Trupti is joined by Nikhil Mahajan, director of Baji and Listen

Gol Gappa
Ep. 51: Golgappa with Shakti Salgaokar from 2020-01-01T00:30

Every Maharashtrian household has one silent yet significant witness in the family, Kalnirnay.

This week Trupti is joined by Shakti Salgaokar. She is the Executive D...

Listen
Gol Gappa
Ep. 50: Golgappa with Bhushan Pradhan from 2019-12-25T00:30

In this episode Trupti joins Bhushan Pradhan. Bhushan is an Indian film, web series, theater and television actor in Marathi and Hindi languages.

You can follow Trup...

Listen
Gol Gappa
Ep. 49: Golgappa with Manasi Wagle from 2019-12-18T00:30

आजचा दिवस उद्याची आठवण असतो, त्या आठवणी कायम तशाच रहाव्या असं कोणाला वाटत नाही? आपल्या आयुष्यात ढवळाढवळ न करता त्यातल्या मौल्यवान क्षणाना टिपत असते आपली आजची पाहुणी, मानसी वागणे. लाइफ...

Listen
Gol Gappa
Ep. 48: Golgappa with Anish Vyavahare from 2019-12-11T00:30

आजचा आपला पाहुणा फक्त मनानच नाही तर खरोखरचा कवी आहे. तृप्ती आणि अनीशच्या काही कॉमन जिव्हाळ्याचा गोष्टी आहेत, जसं की महाराष्ट्रीयन जेवण, गोकर्ण च्या आठवणी आणि बरंच काही. छोट्याशा एका त...

Listen
Gol Gappa
Ep. 47: Golgappa with Aarti Wadagbalkar from 2019-12-04T00:30

आपली स्वप्न फुलपाखरांसारखी असतात. त्यांचा पाठलाग करायला स्वतः फुलपाखरू व्हावं लागतं.
हे काम अगदी सुंदर पार पाडते आपली आजची पाहुणी आरती वडगबाळकर, आपल्या अभिनयाने सगळ्यांची मनं जि...

Listen
Gol Gappa
Ep. 46: Golgappa with Indrajeet More from 2019-11-27T00:30

माय ब्यु बॅग पॅक अशी छोटी बॅग आणि त्याहुनही छोटं बजेट घेऊन मोठ-मोठे प्रवास कसे पार पाडायचे? क्विक टिप्स द्यायला येत आहे इंद्रजित मोरे फक्त गोल-गप्पा विथ तृप्ती खामकर वर.

Listen

Gol Gappa
Ep. 45: Golgappa with Manashri Soman from 2019-11-20T00:30

आपल्या मनानं ठरवलं तर काहीच अशक्य नाही. जन्मताच काही कॉप्लीकेशन मुळे दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेली तरी मनश्री आपलं आयुष्य रॉकस्टार सारखंच जगते.
मनश्रीची गोष्ट ऐका फक्त गोल-गप्पा ...

Listen
Gol Gappa
Ep. 44: Golgappa with Alok Rajwade from 2019-11-13T00:30

काही लोकं छोटा पॅकेट बडा धमाका असतात... असाच आहे आमचा आजचा पाहुणा, अभिनेता, दिग्दर्शक, गायक, कंप्लीट कलाकार. आणि माझा खूप चांगला मित्र आपल्याशी गप्पा मारायला येत आहे आलोक राजवाडे फक्त...

Listen
Gol Gappa
Ep. 43: Golgappa with Saee Koranne - Khandekar from 2019-11-06T00:30

लहानपणच्या आठवणी, आजीच्या गोष्टी, तीच्या हातची भाकर, वरण भात आणि बरंच काही आपल्याला घडवतं. आपली परंपरा जपून तीला कॉटेंपररी स्वरूप देऊन पुन्हा एकदा आपल्या पानातला आवडता पदार्थ बनबण्याच...

Listen
Gol Gappa
Ep. 42: Golgappa with Mandar Bhide from 2019-10-30T00:30

बाप, स्टॅण्ड अप कॉमीक, सेल्स मॅनेजर, नवरा, भाऊ, मित्र अशा वेग-वेगळ्या भुमिका प्रेमाने आणि जबाबदारीने पार पाडणारा मंदार भीडे. येत आहे आपल्याशी गप्पा मारायला फक्त गोलगप्पा विथ तृप्ती खा...

Listen
Gol Gappa
Ep. 41: Golgappa with Neha Shitole from 2019-10-23T00:30

On this week's episode, host Trupti is joined by Neha Shitole, an actor and contestant in Bigg Boss Marathi Season 2.
She talks about her experience shooting for Sacred Games, g...

Listen
Gol Gappa
Ep. 40: Golgappa with Tushar Gosavi (Too Sharp 2.0) from 2019-10-16T00:30

Don't judge a book by it's cover
अशी म्हण आहे आणि ती काही खोटी नाही. इंस्टाग्रामवर अडल्ट डब व्हिडीओ बनवून प्रसीद्ध झालेला तुषार हा खर्या आयुष्यात वेगळाच आहे. खर्या तुषार ची गोष्...

Listen
Gol Gappa
Ep. 39: Golgappa with Sayalee Phatak from 2019-10-09T00:30

आॅलराऊंडर या शब्दाला जर एका व्यक्तिचं रुप द्यायचं झालं, तर हीच ती व्यक्ति... अभिनेत्री, शिक्षक, डिझायनर, वेडींग प्लानर आणि सर्वोत्कृष्ट मैत्रीण... सायली फाटक येत आहे आपल्याशी गप्पा मारायला फक्त ...

Listen
Gol Gappa
Ep. 38: Golgappa with Gaurav Sapre from 2019-10-02T00:30

सातच्या आत घरात पोहोचून, साडेसात च्या बातम्या झाल्या की वरण भात तूप लिंबू आवडीने जेवणार्या गौरव सप्रेची एक वेगळी इंटरेस्टिंग दुसरी बाजू ही आहे. जाहीराती बनवता बनवता हळूच कॉंटेंट क्रिए...

Listen
Gol Gappa
Ep. 37: Golgappa with Mahesh Aney from 2019-09-25T00:30

लहानपणच्या आठवणी किती सुखद असतात. त्या क्षणांना कॅप्चर करतो कॅमेरा त्या कॅमेराच्या मागे असतो, एक गोष्ट सांगणारा जादूगार!
असाच एक जादूगार ज्याने असंख्य फिल्म्स, अॅड फिल्म्स, मुव्...

Listen
Gol Gappa
Ep. 36: Golgappa with Monika Godbole from 2019-09-18T00:30

आपल्या रोज कुठल्या न कुठल्या निमित्ताने माणसं भेटतत असतात. त्यातली बरीचशी माणसं आपलं काम संपलं की आपल्या वाटेने निघून जातात पण काही आपल्या वाट्याला खूप जवळचे मित्र म्हणून लाभतात.
Listen

Gol Gappa
Ep. 35: Golgappa with Soham Pathak from 2019-09-11T00:30

आपली संस्कृती, परंपरा, शिकवण, चाली-रिती या सगळ्या महत्त्वाच्या आहेत. पण त्यांना काळानुसार कंटेंपरेरी करणं आणि नव्याने त्याच गोष्टींना आत्मसात करणं यात वेगळाच आनंद आहे. आजचा आपला पाहुण...

Listen
Gol Gappa
Ep. 34: Golgappa with Deepika Mhatre from 2019-09-04T00:30

आयुष्य कठीण किंवा सोपं हे आपण बनवत असतो. विरारला राहुन मालाडला घरकाम करायला येण्या-जाण्याच्या प्रवासात ट्रेनमद्धे दागीने विकणारी दिपीका म्हात्रे एकदा गम्मत म्हणून स्टॅण्ड अप कॉमेडी कर...

Listen
Gol Gappa
Ep. 33: Golgappa with Milind Jog from 2019-08-28T00:30

आजचा आपल्या पाहुण्याला गोष्ट सांगायला खूप आवडतं खास करून त्याच्या कॅमेराच्या माध्यमातून. इंजिनीअरिंग पासून सिनेमॅटोग्राफी पर्यंत चा प्रवास आणि वाटेत गोळा केलेल्या गोष्टी सांगायला येत ...

Listen
Gol Gappa
Ep. 32: Golgappa with Priya Bapat from 2019-08-21T00:30

आपण चित्रपट पाहतो, त्यातल्या पात्रांसोबत कनेक्ट करतो, त्यांच्या प्रेमात पडतो, त्यांना भेटायची त्यांच्याशी बोलायची इच्छा मनात बाळगतो.
अशीच एक आपली इच्छा पूर्ण करायला आली आहे प्रिया बापट, आप...

Listen
Gol Gappa
Ep. 31: Golgappa with Daniel Mendonca from 2019-08-14T00:30

आयुष्य आपल्याला सतत आव्हाहनं देत असतं. कधी सोपी तर कधी कठीण. यांना पार करत करत आपण आपलं चित्र रंगवत असतो.
असाच एक खूप सुंदर आयुष्याचा चित्रकार आज आपल्याला पाहुणा म्हणून लाभला आहे. ऐका डॅनि...

Listen
Gol Gappa
Ep. 30: Golgappa with Irawati Karnik from 2019-08-07T00:30

इरावती कर्णिक
गोष्टी ऐकायला, वाचायला, पहायला सगळ्यांनाच आवडतं. पण त्या गोष्टी सांगणं त्यातल्या पात्रांना जिवंत करण्याची मज्जाच वेगळी.
अश्याच गोष्टींची गोष्ट सांगायला आली आहे इरावती क...

Listen
Gol Gappa
Ep. 29: Golgappa with Siddharth Deshmukh from 2019-07-31T00:30

सिद्धार्थ देशमुख
शिक्षणाचा भार हा विद्यार्थी पेक्षा प्रोफेसर वर जास्त असतो. विषय सोपा सरलं आणि आवडेल असा करण्यासाठी वेगळी कला अंगी असावी लागते.
आपल्या जादुने आपल्या विद्यार्थ्यांचं म...

Listen
Gol Gappa
Ep. 28: Golgappa with Meghana Erande from 2019-07-24T00:30

मेघना एरंडे
आवाजाची जादू वेगळीच असते. आवाज निर्जीव कार्टून्सना जिवंत करतात, हेच कार्टून्स आपल्या लहानपणी आपले हिरो असतात.
अश्याच आपल्या अनेक बालपण च्या हिरों ना जिवंत करणारी मेघना एर...

Listen
Gol Gappa
Ep. 27: Golgappa with Anuya Jakatdar from 2019-07-17T00:30

अनुया जकातदार
पुस्तकं आपले सख्खे मित्र असतात. ही गोष्ट ज्याला उमगली तो सर्वात सुखी मनुष्य असतो. अशीच एक नशीबवान व्यक्ती जी पुस्तकां विषयी नॉन-स्टॉप बोलू शकते, आज आपल्याशी गप्पा मारायला येत...

Listen
Gol Gappa
Ep. 26: Golgappa with Rohan Pradhan&Rohan Gokhale from 2019-07-10T00:30

रोहन रोहन
संगीत या जगातला एक अविभाज्य भाग आहे. आपल्या चालण्यात, बोलण्यात, वावरण्यात संगीत असतं. ते संगीत तिपून गोष्ट रंगवण्यासाठी वापरणं ही एक कला आहे.
असं सुंदर सरळ मनापर्यंत पोहचणा...

Listen
Gol Gappa
Ep. 25: Golgappa with Vikram Phadnis from 2019-07-03T00:30

विक्रम फडणिस
आपल्या २५व्या एपिसोडच्या निमित्ताने एक खास पाहुणा आपल्याला लाभला आहे. फॅशनमध्ये आपल्या नावाचा झेंडा रोवून आता फिल्मच्या माध्यमातून आपली गोष्ट सांगायची नवीन वाट बनवून त्यातही ल...

Listen
Gol Gappa
Ep. 24: Golgappa with Poorvi Bhave from 2019-06-26T00:30

पूर्वी भावे
आपली ओळख एक नृत्यांगना म्हणुन व्हावी असं बर्याच लोकांना वाटतं, पण या स्वप्नाचा पिच्छा करून अथक तालीम करुन हे स्वप्न साकारलं पूर्वी भावेने.
वन लाईफ टू लिव... मेक द मोस्ट अ...

Listen
Gol Gappa
Ep 23: Golgappa with Rohan Mapuskar from 2019-06-19T00:30

रोहन मापुस्कर
हिरा ओळखायला एक रत्नपारखी लागतो... तसंच, सिनेमाच्या पडद्यावर चमकणारे हिरे पारखतो एक कास्टिंग डायरेक्टर. आता पर्यंत फरारी की सवारी पासून वेंटिलेटर आणि पुढच्या महिन्यात रिलीज ह...

Listen
Gol Gappa
Ep. 22: Golgappa with Tejas Shringarpure from 2019-06-12T00:30

तेजस शृंगारपुरे
आपण सतत बाहेर काहीतरी शोधत असतो पण कधी कधी आपल्या लोकांशी गप्पा मारण्यातही मज्जा असते.
असाच एक आमचा मित्र तेजस येत आहे खूप पर्सनल गप्पा मारायला फक्त गोल-गप्पा वीथ तृप...

Listen
Gol Gappa
Ep. 21: Golgappa with Geetanjali Gondhale from 2019-06-05T00:30

सिल्वर ज्वेलरी इझ द न्यू ईन थींग. त्याला आपलं पॅशन बनवून त्यातून व्यवसाय सुरू करायचं धाडस केलं गितांजली गोंधळेनी. आपल्या निसर्गाशी आणि मुळांशी इंस्पिरेशन घेऊन सुंदर दागीने आपल्या पर्यंत आनण्याचा...

Listen
Gol Gappa
Ep. 20: Golgappa with Mayur More from 2019-05-29T00:30

मयुर मोरे.
मित्रांशी गप्पा मारण्याची मज्जाच वेगळी असते. खासकरून जेव्हा आपला मित्र आता एक फेमस अभिनेता झालाय. आमचा खास पाहुणा आज गोल-गप्पा वर आहे.कोटा फॅक्ट्री चा वैभव. मयुर मोरे.

It...

Listen
Gol Gappa
Ep. 19: Golgappa with Shraddha Naik from 2019-05-22T00:30

सौंदर्य बघणार्याच्या डोळ्यांत असतं आणि मेकअप करणार्याच्या हातात.
श्रद्धा कपूर, दिपीका पदुकोण आणि बर्याच अभिनेत्रींना पर्सनली नटवून सुंदर बनवणारी श्रद्धा नाईक आपल्यासोबत गप्पा मारायला आली आ...

Listen
Gol Gappa
Ep. 18: Golgappa with Neelima Kulkarni from 2019-05-15T00:30

निलीमा कुलकर्णी
आज ची आपली जी पाहुणी आहे, तिचं काम मुलाखती घणं आहे. प्रसिद्ध लोकांची मुलाखत घेण्यासाठी निलीमा प्रसिद्ध आहे. आज आपण करणार आहोत रोल रिव्हर्सल... आम्ही घेतली मुलाखत स्वतः निली...

Listen
Gol Gappa
Ep. 17: Golgappa with Sanket Mhatre from 2019-05-08T00:30

संकेत म्हात्रे.
हॉलिवूड ची डब फिल्म असो किंवा कार्टून ची सिरीज असो किंवा रेडिओ वरची जाहिरात असो, एक आवाज सतत आपल्या कानावर पडतो, आपल्याला ओळखीचा वाटतो, आपल्या कानांना खूप भावतो, तो आवाज म्...

Listen
Gol Gappa
Ep. 16: Golgappa with Dr. Aditi Govitrikar from 2019-05-01T00:30

अदिती गोवित्रीकर
मॉडेल, अभिनेत्री, डॉक्टर, थेरपीस्ट, आई, मैत्रीण आणि अजून बर्याच भूमिका निभावणारी अदिती, आली आहे गोल-गप्पा वर आपल्याशी गप्पा मारायला, गमती जमती सांगायला आणि छान स्वछंदी रहा...

Listen
Gol Gappa
Ep. 15: Golgappa with Kavita Rajwade from 2019-04-24T00:30

कवीता राजवाडे
गोलगप्पाची करता धरता कवीता राजवाडे आपल्याला सांगणार आहे की गोल-गप्पा असो किंवा कोणता दूसरा पॉडकास्ट, ते बनवायचं कसं सुचतं, का सुचतं आणि इथवरचा प्रवास. आणि इतर अजुन बर्याच गप्...

Listen
Gol Gappa
Ep. 14: Golgappa with Anand Shinde from 2019-04-17T00:30

आनंद शिंदे
गोलगप्पा कार्यक्रम हा गप्पांचाच कार्यक्रम आहे पण आज एक खास व्यक्ती आपल्यासोबत गप्पा रंगवायला येते आहे. आनंद शिंदे ला गप्पा मारायला खूप आवडतं पण माणसांशी नाही... तर, प्राण्यांशी....

Listen
Gol Gappa
Ep. 13: Golgappa with Ketaki Thatte from 2019-04-10T00:30

केतकी थत्ते.
नाटक, फिल्म्स, नृत्य, गायन, आणि अनेक कलां मध्ये पारंगत केतकी थत्ते... काही सिक्रेट्स, काही आठवणी, काही प्लान्स आणि बर्याच गप्पा घेउन येत आहे, फक्त गोलगप्प विथ तृप्ती खामकर वर....

Listen
Gol Gappa
Ep. 12: Golgappa with Mithila Palkar from 2019-04-03T00:30

मिथीला पालकर
सद्ध्या सोशल मिडिया, फिल्म्, मॅगझिन जिथं पहावं तिथे झळकणारी मिथीला पालकर. नाटकवेडी मिथीला 'कप-सॉंग' ने आपल्या सगळ्यांच्या लक्षात आली आणि त्यानंतर मात्र आपल्या मनात घर करून बसल...

Listen
Gol Gappa
Ep. 11: Golgappa with Tejus Coulagi from 2019-03-27T00:30

तेजस कौलगी
चार्मर, स्टोरी टेलर, कवी तेजस ला स्वप्न पाहणे आणि ती खरी करण्यात रस आहे. आयुष्याच्या रोलरकोस्टर बद्दलच्या गप्पा मारायला तेजस येत आहे फक्त गोलगप्पा विथ तृप्ती खामकर वर.
Sto...

Listen
Gol Gappa
Ep. 10: Golgappa with Meghnad S and Shreyas Manohar from 2019-03-20T00:30

श्रेयस आणि मेघनाद
इलेक्षन चा मौसम आहे, वोटर आय. डी. बनवायचं आहे, डोक्यात लाखो प्रष्ण. कोण? कसं? काय? का? आपल्या देशाचं तंत्र नक्की काय? याचा क्रॅश कोर्स म्हणजे श्रेयस आणि मेघनाद चं लेटेस्ट...

Listen
Gol Gappa
Ep. 09: Golgappa with Karan Chitra Deshmukh from 2019-03-13T00:30

करण चित्रा देशमुख
He came, he heard, he conquered
कानाला सुंदर वाटेल ते म्युसिक आणि ते कश्यातुनही बनवता येतं असं करणचं म्हणन आहे. अनुभव त्याचा सर्वात मोठा गुरू आहे... आई ओरडली नाही त...

Listen
Gol Gappa
Ep. 08: Golgappa with Shriya Pilgaonkar from 2019-03-06T00:30

श्रिया पिळगावकर
फेमस आई बाबांची फेमस मुलगी श्रिया पिळगावकर, हिने स्वतंत्रपणे स्वतःची ओळख बनवली आहे. मिरझापूरची स्विटी असो, बिचम हाउस ची चंचल असो किंवा अॅड फिल्म्स मधली गोंडस-सुंदर कंन्या अ...

Listen
Gol Gappa
Ep. 07: Golgappa with Abhishek Kulkarni from 2019-02-27T00:30

अभिषेक कुलकर्णी
बॅंन्ड्रा चा मराठमुळा मुलगा, लंडन ला पोहोचला, शिक्षण घेतलं, नोकरी केली, बिटकॉइन घेतलं, विकून टाकलं, पैसे कमवले, महागाचे कपडे घेतले, ऐश केली... मग आयुष्याचा अर्थ सापडला... आ...

Listen
Gol Gappa
Ep. 06: Golgappa with Rohan Joshi from 2019-02-20T00:30

रोहन जोशी
ईन्स्टाग्राम वर @मोजोरोजो अश्या नावाने प्रसिद्ध रोहन जोशी ची काय वेगळी ओळख करून द्यायची. मुलींचा हार्टथ्रोब मुलांचा हिरो रोहन बद्दल गूगल वर सगळीच माहिती सापडेल. त्याच्या आयुष्यात...

Listen
Gol Gappa
Ep. 05: Golgappa with Rajshri Deshpande from 2019-02-13T00:30

राजश्री देशपांडे ही बोल्ड एण्ड ब्युटीफूल अभिनेत्री आपल्या सोबत गप्पा मारायला आली आहे. स्क्रीनवर बोल्ड भुमिका निभावणारी राजश्री मनाची हळवी आहे. समाजातील प्रत्येक व्यक्ती ला त्याच्या बेसीक हक्काच्...

Listen
Gol Gappa
Ep. 04: Golgappa with Geetanjali Kulkarni from 2019-02-06T00:30

आपल्या कामाने जग गाजवून आपली मुळं मात्र मातीत घट्ट रोवून धरलेली... गीतांजली कुलकर्णी. मुंबई च्या पवईच्या लेकीचा प्रवास पवई - दिल्ली - मुंबई- लंडन- युरोप- अमेरीका... असा चालूच आहे
वाटेत भेट...

Listen
Gol Gappa
Ep. 03: Golgappa with Abhishek Khankar from 2019-01-30T00:30

अभीषेक खणकर चा प्रवास खूपच मजेशीर आहे. शीक्षण आणी practical अनुभवांच सूपिक मिश्रण करुन तो फुलपाखरा सारखा स्वच्छंदी रमत असतो. मोंटेसरी मध्ये चिल्या पिल्लांना शीकवण्या पासून animation पर्यंत आणि त...

Listen
Gol Gappa
Ep. 02: Golgappa with Manasi Joshi from 2019-01-23T00:30

या जगात आपल्या सारखि सात लोक असतात, असे म्हणतात. मानसी ही अगदी तृप्ति सारखि आहे. सेम सेम पण डिफ़्रेंट. बाहेरून दिसायला खूप साधी सोप्पी मज़ेदार, पण आत खोल खोल पर्यंत अनुभवानी भरलेली. आत्मविश्वास ...

Listen
Gol Gappa
Ep. 01: Golgappa with Shivani Tanksale from 2019-01-16T00:30

आज आपल्यासोबत एक अशी अभिनेत्री आहे, जी स्वतःला वेळ द्यावासा वाटला की थेट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठते. शिवाय तिला फावल्या वेळात बेकिंग गेम्स खेळायला आवडतात. आयुष्य आश्चर्यांनी भरलेलं आहे, फक्त साथ ...

Listen
Gol Gappa
Ep. 00: Intro - A Marathi Podcast with Trupti Khamkar from 2019-01-09T14:19:08

जगात वेगवेगळी माणसे असतात. सगळीच मजेशीर, आगळी, वेगळी. त्यांच्या आयुष्यातले प्रसंग बनवतात त्यांच्या गोष्टी, काही गोष्टी जगप्रसिद्ध , काही आठवणीत हरवलेल्या तर काही हृदयाच्या कोपरात लपलेल्या .

...

Listen